सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44337 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
599/600/601/602/पै/शिंगाईत
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : सुपडू जगदेव बावस्कर रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5235-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 599/600/601/602/पै/शिंगाईत गावठाण/प्लॉट नं/122 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुपडू जगदेव बावस्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 599/600/601/602/पै/शिंगाईत गावठाण/प्लॉट नं/122