Ferfar #44360 · जामनेर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 239/2/1/क/1/12
- Talathi
- राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : दि युनायटेड वेस्टर्न बँक लिमी.(आय डी बी आय बँक लिमी.)शाखा जामनेर
लिहून घेणार : राजेश चंपालाल जैन (कर्जदार)
यांनी सर्व्हे क्रमांक : 239/2/1/क/1/12 तपशिल : दि.यु.वेस्टर्न बँक लि शाखा जामनेर र रु 2,28,000/- गहाणखत क.घे.राजेश चंंपालाल हिश्यावर - 13734
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.दुय्यम निबंधक जामनेर येथे नोंदणीकृत दस्त क्र.5262/2026 दि.13/10/2026 अन्वये सदरचे गहाणखत रद्द केलेबाबत गावी सुची क्र.2 व गहाणखत रद्द्लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.