सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44382 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2/ब/2/ब/61
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक ली.शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : गणेश रघुनाथ महाजन रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5295-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207/2/ब/2/ब/61 क्षेत्र 1.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश रघुनाथ महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.