सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44398 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1/67
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्योती बाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जामनेर ता.जामनेर जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : लियाकत अली किफायत अली रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5417-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/67 क्षेत्र 1.7050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लियाकत अली किफायत अली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : समिना बी लियाकत अली (खाता क्रमांक :- ) ,