सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44400 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
433/1/अ/4
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- अभिषेक दिनकर पाटील ,पराग सुनिल नाहटा (एच यु एफ) ,सुशिलकुमार प्रेमकुमार नाहटा (खाता क्रमांक214180) यांचे गट/सर्व्हे क्रमांक433/1/अ/4, बिगरशेती क्षेत्र 8.0482 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.0482 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नगर परिषद जामनेर , (खाता क्रमांक :-954) यांचे वतीने म. मुख्याधिकारी जामनेर नगरपरिषद नितीन भगवान बागुल यांचे तर्फे दस्त प्रवेशासाठी व कबुलीजबाबासाठी प्राधिकृत सक्षरीकर्ता प्रशांत किशोर बागडे गट/सर्व्हे क्रमांक 433/1/अ/4 बिगरशेती क्षेत्र 8.0482 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5420 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.