Ferfar #44402 · जामनेर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 427/1/20
- Talathi
- राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑॅफ महाराष्ट्र शाखा वाकी रोड जामनेर ता.जामनेर जि.जळगांव यांचे वतीने चेतन दत्ताराम मोरे
गहाणखत लिहुन देणार : प्रीयंका सखाराम शिंदे रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5423-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1562000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 427/1/20 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रीयंका सखाराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1562000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सखाराम ओेंकार शिंदे (खाता क्रमांक :- ) ,