सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44406 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
217/3
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : जामनेर वि.का.सह.सेवा संस्था मर्या.जामनेर ता.जामनेर लिहून घेणार : मिराबाई बाजीराव देशमुख (कर्जदार) यांनी सर्व्हे क्रमांक : 217/3 तपशिल : जामनेर वि का से सो इ र रु 1,00,000/-दि.30/7/11 - 19294 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि.मध्य.सह.बँक लिमी.जळगाव यांचेकडील पत्र दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.