सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44408 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
232/1/31
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्व तुकाराम देव बाबा ग्रामीण बि सह पतसंस्था मर्या पळसखेडा बु गहाणखत लिहुन देणार : नवलसिंग भरतसिंग पाटील रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5453-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1/31 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवलसिंग भरतसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.