Ferfar #44409 · जामनेर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 425/33
- Talathi
- राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : योगेश वैजनाथ माळी रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5457-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425/33 क्षेत्र 0.6375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश वैजनाथ माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.