सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44431 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
541/2/56
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्योतीबाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जामनेर ता जामनेर जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : दिलीप मांगो सपकाळे रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5522-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 541/2/56 क्षेत्र 1.0224 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप मांगो सपकाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.