सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44440 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
900/2/ब
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे जामनेर येथील गट 900/2 क्षेत्र 6.83 हे.आर पो.ख.0.28 हे.आर एकुण क्षेत्र 7.11 हे.आर आकार रु.36.93 पैसे यापैकी 0.80 हे.आर शेतजमीन सोडून उर्वरीत संपुर्ण शेतजमिन पोटखराब सह गट नं.900/2/ब क्षेत्र 6.00 हे.आर पो.ख.0.28 हे.आर आकार रु.32.45 ह्या शेतजमिनीचे संबंधी सौ.प्रियंका कुणाल कोठारी यांनी न्याजमहंमद अब्दुल वाहेद व इतर यांचे विरुद्ध जळगाव येथील मे.सिव्हील जज्ज सिनी.डिव्ही.सो.यांच्या कोर्टात स्पे.मु.नं./151/2024 हा दाखल केलेला असुन सदर दाव्यातील अर्ज क्र.6 वरील आदेश दिनांक 01/09/2026 रोजी पारीत करण्यात आलेला आहे.त्या आदेशानुसार प्रतिवादी क्र.1 ते 21 यांचे प्रतिनिधी,नोकर किंवा त्यांच्यामार्फत दावा करणारी कोणतीही व्यक्ती या दाव्याचा निकाल लागेपर्यंत वादग्रस्त मालमत्तेवर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचे हितसंबंध निर्माण करण्यापासुन किंवा मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापासुन प्रतिबंधित करण्यात येत आहे असा आदेश पारीत करण्यात आलेला आहे.म्हणून गट नं.900/2/ब या शेतजमिनीचे 7/12 चे इतर अधिकारात वरील आदेशाचा शेरा दाखल केला असे.शेरा दाखल करणेबाबत श्री अनुप अनिलकुमार बोहरा यांचा अर्ज लगत म.तहसीलदार,जामनेर यांचेकडील पत्र जमाबंदी -1/कावि/420/2026 दि.13/10/2026 वरून व मे.न्यायालयाचे आदेशावरून नोंद केली असे.