सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44467 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
321
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : जामनेर वि.का.सह.सेवा संस्था मर्या.जामनेर लिहून घेणार : सुरेश पांडुरंग महाजन (कर्जदार) यांनी सर्व्हे क्रमांक : 321 तपशिल : जामनेर विकास सेवा संस्था मर्या. जामनेर ता.जामनेर यांचा र.रु. १०००००/- दि. १०/०७/२०२४ चा इकरार बोझा कर्जदार सुरेश पांडुरंग महाजन - 39930 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जिल्हा मध्य.सह.बँक लिमी.जळगाव जामनेर भाग क्र.4 यांचेकडील पत्र दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.