सातबारा Watch

← टाकळी बुद्रुक

Ferfar #3484 · टाकळी बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2/1/अ
Talathi
शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्योतीबाबा नागरी सह.पतसंस्था मर्या.जामनेर ता जामनेर जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : बना देवचंद माळी ,शरद देवचंद माळी ,हंसाबाई शरद माळी रा. टाकळी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5304-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/2/1/अ क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बना देवचंद माळी ,शरद देवचंद माळी ,हंसाबाई शरद माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.