Ferfar #1271 · टाकळी खुर्द
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/6
- Talathi
- शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
गहाण बोजा कमी
लिहून देणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स ली मुंबई शाखा जळगाव यांचे वतीने कुंदन संजय पाटील
लिहून घेणार : 1) विठ्ठल मारुती माळी (कर्जदार), 2) अनिता विठ्ठल माळी (सहकर्जदार)
यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरमहिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स ली मुंबई शाखा जळगाव यांचेकडून दिनांक 01/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 110000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र JMR 5511/2026 दिनांक 28/10/2026 बाबत सूची क्र 2 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.