Ferfar #1791 · कोदोली
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1
- Talathi
- शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्योतीबाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जामनेर ता.जामनेर जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : मिलिंद राजाराम महाजन रा. कोदोली यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5253-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/1 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलिंद राजाराम महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.