सातबारा Watch

← कोदोली

Ferfar #1796 · कोदोली

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 गहाण बोजा कमी लिहून देणार : ज्योती बाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामनेर तर्फे मनोज अर्जुन महाजन लिहून घेणार : विश्वनाथ खंडू माळी यांनी गट क्रमांक : 67 तपशिल : दिनांक 12/5/2022 रोजी ज्योतीबाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामनेर चा विश्वनाथ खंडू माळी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1486 प्रमाणे विश्वनाथ खंडू माळी यानी ज्योती बाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या जामनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1645 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्र 4886/2026 दिनांक 18/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.