Ferfar #1649 · पिंपरखेडे
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
गहाणखत बोजा कमी
लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा जामनेर यांचे वतीने विनायक अरुण जोशी
लिहून घेणार : मनीष भगवान पाटील (बिडे) कर्जदार, 2)भगवान जगन्नाथ पाटील (सहकर्जदार)
यांनी
सर्व्हे क्रमांक : 24
तपशिल : एच डी एफ सी बँक शाखा जामनेर यांचा र.रु. 2800000/- दि.23/11/2022 भगवान जगन्नाथ पाटील - सहकर्जदार ,मनीष भगवान पाटील - कर्जदार - 1383
सर्व्हे क्रमांक : 25/1
तपशिल : एच डी एफ सी बँक शाखा जामनेर यांचा र.रु. 2800000/- दि.23/11/2022 भगवान जगन्नाथ पाटील - सहकर्जदार ,मनीष भगवान पाटील - कर्जदार - 1383
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्र 5043/2026 चे दस्त प्रत व सूची क्र 2 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.