सातबारा Watch

← पिंपरखेडे

Ferfar #1650 · पिंपरखेडे

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
85/1
Talathi
शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 गहाण बोजा कमी लिहून देणार : ज्योतीबाबा नागरी सह पत संस्था मर्या. जामनेर यांचे वतीने श्री मनोज अर्जुन महाजन लिहून घेणार : कैलास मारोती अहिरे (कर्जदार) यांनी सर्व्हे क्रमांक : 85/1 तपशिल : ज्योतीबाबा नागरी सह पत संस्था मर्या बोजा र रु 150000 दि.06-02-15 कैलास मारोती यांचे करीता - 714 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्र. 5288/2026 दस्ताची प्रत व सूची क्र 2 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.