सातबारा Watch

← पिंपरखेडे

Ferfar #1651 · पिंपरखेडे

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
85/1
Talathi
शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 गहाण बोजा कमी लिहून देणार : ज्योतीबाबा नागरी सह पत संस्था मर्या. जामनेर यांचे वतीने श्री मनोज अर्जुन महाजन लिहून घेणार : महेंद्र कैलास अहिरे (कर्जदार), कैलास मारोती अहिरे (जामीनदार) यांनी सर्व्हे क्रमांक : 85/1 तपशिल : ज्योतीबाबा नानागरी सहकारी पतसंस्था जामनेर यांचा गहाणखत बोजा र रु 100000/-दि.06/02/2015 महेंद्र कैलास करीता जामीनदार कैलास मारोती करीता - 713 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परत तफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्र. 5289/2026 दस्ताची प्रत व सूची क्र 2 दिनांक 15/10/2026 ची नक्कल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.