सातबारा Watch

← रोटवद

Ferfar #7097 · रोटवद

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
507
Talathi
सचिन एकनाथ माळी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा/1/इ/टपाल/2019 36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 नु रोटवद विकासो मर्या यांचेकडील दि.२९/०९/२०२६ चे पत्रावरून खातेदार सुमित्रा पंजू चौधरी व इतर यांचे बाजूस दाखल ग नं ५०७ क्षेत्र ०.७१ आर आकार २.१९ पैसे ची शेतजमिनीवरील दाखल बोजा नुतन रोटवद विकास सोसा लि. यांचा इकरार र रू 100000/- मात्र दि.12/08/2022 चा बोजा सुमित्राबाई पुंजु चौधरी यांचे हिश्या पुरता - 5742 कमी करणेबाबत नोंद केली असे.