Ferfar #7098 · रोटवद
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 319/1/अ/2
- Talathi
- सचिन एकनाथ माळी
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा/1/इ/टपाल/2019 36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
बँक ऑफ बडोदा शाखा नेरी ता जामनेर यांचेकडील दि.०३/१०/२०२६ चे पत्रावरून खातेदार भास्कर आत्माराम देशमुख यांचे बाजूस दाखल ग नं ३१९/१अ/२ क्षेत्र ०.८१ आर आकार २.४३ पैसे ची शेतजमिनीवरील दाखल बोजा र रु ७०००/-दि.०४/०८/२०२४ फेरफार क्र.२९०७,बोजा र रु ७००००/-दि.२३/०८/२०११,व बोजा र रु ३५००००/-दि.०४/०८/२०२४ फेरफार नोंद क्र.३३३४ नुसार दाखल बोजा कमी करणेबाबत नोंद केली असे.