Ferfar #7099 · रोटवद
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 256/1
- Talathi
- सचिन एकनाथ माळी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा /१/इ/टपाल/२०१९ ३६/५६/१०५४
आदेश दिनांक : 10/12/2019
नांद्रा प्र लो विकासो मर्या यांचेकडील दि.०५/१०/२०२६ चे पत्रावरून खातेदार शंकर रामदास गुजर व इतर १ यांचे बाजूस दाखल ग नं २५६/१ क्षेत्र २.८५ आकार ५.३१ पैसे ची शेतजमिनीवरील दाखल बोजा र रु ३०४०००/-दि.०९/१०१९९८ व बोजा र रु २०००००/-दि.२६/०७/२०१० कमी करणेबाबत नोंद केली असे.