Ferfar #7100 · रोटवद
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा /१/इ/टपाल/२०१९ ३६/५६/१०५४
आदेश दिनांक : 10/12/2019
नु रोटवद विकासो मर्या यांचेकडील दि.०२/१०/२०२६ चे पत्रावरून खातेदार श्री भिका काळू राठोड यांचे बजुस दाकःल ग नं १२०/अ/१ क्षेत्र १.०८ आर ग नं ११६/१अ क्षेत्र १.६५ आर व ग नं ११६/१ क्षेत्र २.०० आर आकार १०.०० चे शेतजमिनीवरील दाखल बोजा सर्व्हे क्रमांक : 120/अ/1 तपशिल : रोटवद वी.का.सो.लि र.रु. 20000/- दि. 30/06/80 - 1900,सर्व्हे क्रमांक : 120/अ/1 तपशिल : रोटवद वी.का.सो.लि र.रु. 15000/- दि.23/06/09 भिका काळू यांचा. - 3818, सर्व्हे क्रमांक : 116/1 तपशिल : रोटवद वि.का.से.सो.इ.र.रु.20000/-दि.30.6.80 - 1900,सर्व्हे क्रमांक : 116/1/अ तपशिल : रोटवदवि.का.से.सो.इ.र.रु.20000/-दि.30.6.80 - 1900
सर्व्हे क्रमांक : 116/1/अ तपशिल : नु रोटवद वि.का.से.सो.इ र रू 15000/-दि.11/6/09 - 3818 कमी करणेबाबत नोंद केली असे.