Ferfar #7101 · रोटवद
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/1/ब
- Talathi
- सचिन एकनाथ माळी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा /१/इ/टपाल/२०१९ ३६/५६/१०५४
आदेश दिनांक : 10/12/2019
भारतीय स्टेट बँक शाखा नाचनखेडा ता जामनेर यांचेकडील दि.०६/१०/२०२६ चे पत्रावरून खातेदार बेबाबाई संजय पाटील यांचे बाजूस दाखल ग नं १६४/१ब क्षेत्र ०.८३ आर आकार ३.२५ पैसे ची शेतजमिनीवरील दाखल पिक कर्ज बोजा सर्व्हे क्रमांक : 164/1/ब तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा नाचणखेडा बोजा र रु 157000/- दि.3/7/2020 - 5029 कमी करणेबाबत नोंद केली असे.