सातबारा Watch

← रोटवद

Ferfar #7104 · रोटवद

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
389/1
Talathi
सचिन एकनाथ माळी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा/1/इ/टपाल/2019 36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 बँक ऑफ बडोदा शाखा नेरी ता जामनेर यांचेकडील बोजा मुक्ती प्रमाणपत्र दि.०३/०१/२०२५ नुसार खातेदार श्री कडूबा दौलत पवार यांचे बाजूस दाखल ग नं ३८९/१ क्षेत्र ०.६० आर आकार २.०० रु ची शेतजमिनीवरील दाखल बोजे सर्व्हे क्रमांक : 389/1 तपशिल : देना बँक शाखा नेरी बोजा र.रु. 150000/- दि.10/02/11 - 2721कमी करणेबाबत नोंद केली असे.