सातबारा Watch

← रोटवद

Ferfar #7107 · रोटवद

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
225/1/क
Talathi
सचिन एकनाथ माळी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा/1/इ/टपाल/2019 36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 नांद्रा प्र लो विकासो मर्या यांचेकडील दि.०५/१०/२०२६ चे पत्रावरून खातेदार विकास पंढरी कोळी व बाबुराव नथ्थू कोळी यांचे बाजूस दाखल ग नं २२५/१क क्षेत्र ०.८७ आर आकार २.९१ पैसे ची शेतजमिनीवरील दाखल बोजा सर्व्हे क्रमांक : 225/1/क तपशिल : नांद्रा प्र.लो. वि.का.सो.लि. बोजा र.रु. 50000/- दि.27/03/83 - 1900 कमी करणेबाबत नोंद केली असे.