Ferfar #7108 · रोटवद
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225/1/ब
- Talathi
- सचिन एकनाथ माळी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळकायदा/1/इ/टपाल/2019 36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
नांद्रा प्र लो विकासो मर्या यांचेकडील दि.०५/१०/२०२६ चे पत्रावरून खातेदार अरुण माधव कोळी यांचे बाजूस दाखल ग नं २२५/१ब क्षेत्र ०.४३५० आर आकार १.४५ पैसे ची शेतजमिनीवरील दाखल बोजा सर्व्हे क्रमांक सर्व्हे क्रमांक : 225/1/ब तपशिल : नांद्रा प्र.लो.वि.का.स.सो.लि.ता.जामनेर बोजा र.रु.80000/-दि.01/08/2018 अरुण माधव कोळी यांचा. - 4524,सर्व्हे क्रमांक : 225/1/ब तपशिल : नांद्रा प्रलो वि.का.स.सो.र.रु.80000/-दि. 26/7/10 - 2635 कमी करणेबाबत नोंद केली असे.