Ferfar #1756 · लाखोली
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 136/1/2
- Talathi
- माधुरी गणेश साळुंखे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
लिहून देणार : एक्सीस बँक ली शाखा जामनेर
लिहून घेणार : अ.रज्जाक अ.अजीज पटेल
दुय्यंम नि:-जामनेर
दस्त क्र:-JMR-5205-2026
यांनी सर्व्हे क्रमांक : 136/1/2 तपशिल : प्रमाणे अ.रज्जाक अ.अजीज पटेल ,शमीमबानो अ रज्जाक पटेल यानी ऐक्सीस बँक लि शाखा जामनेर ता जामनेर जि जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1479
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.