सातबारा Watch

← पहूर

Ferfar #21891 · पहूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
16/17/19
Talathi
पल्लवी प्रभु सोळुंके
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 गट नंबर 16/17/19 क्षेत्र 2.67.75 आर चौ मी आकार रु. 26.78 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार अनुप अजय पांढरे व रविराज अजय पांढरे यांच्या नावे विशेष वसुली अधिकारी ईश्वर बाबुजी जैन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.8,07,900/- दि. 23/09/2026 चा जप्ती बोजा दाखल केला असे.जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी ईश्वर बाबुजी जैन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पहुर ता.जामनेर जि.जळगावयांचेकडील पत्र जा.क्र.एस. आर.ओ./जप्ती/37 दि.23/09/2026 आलेवरून नोंद केली असे.