Ferfar #21899 · पहूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 1414
- Talathi
- पल्लवी प्रभु सोळुंके
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र. वि. अ. प. एसआर/4/2026
आदेश दिनांक : 02/07/2026
मौजे पहुर येथील गट नं 1414 क्षेत्र 12900 चौ मी ही जमीन शेख वकारूल इस्लाम शेख इब्राहिम व इतर 1 यांच्या मालकीची आहे . सदर व्यक्ति यांनी मा उपविभागीय अधिकारी जळगाव भाग यांच्याकडे रहिवास प्रयोजनार्थ अकृषक परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता .सदर व्यक्ति यांनी दिनांक 8/6/2026 रोजी चलन क्र. MH003959218202527 M अन्वये र रु 21930 /- इतके अधिमूल्य शासन जमा केले आहे . तरी मा उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्याकडील आदेश क्र.वि. अ. प. एसआर/4/2026 दि.2/7/2026 आलेवरून इतर अधिकारात तात्पुरती रहिवास प्रयोजनार्थ विकास वापराकडे वर्ग असा शेरा घेण्यात आला असे