Ferfar #21901 · पहूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1208
- Talathi
- पल्लवी प्रभु सोळुंके
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा जामनेर ता.जामनेर, जि.जळगाव.
गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल पंडीत बनकर रा. पहूर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5300-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 491000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1208 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल पंडीत बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 491000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
चेतन विठ्ठल बनकर (कर्जदार) (खाता क्रमांक :- 4998) ,