सातबारा Watch

← पहूर

Ferfar #21912 · पहूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
854
Talathi
पल्लवी प्रभु सोळुंके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर, ता जामनेर जि जळगाव लिहुन देणार : सुनिल ज्ञानेश्वर बनकर   रा. पहूर यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 854 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल ज्ञानेश्वर बनकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.