Ferfar #21913 · पहूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/2/अ
- Talathi
- पल्लवी प्रभु सोळुंके
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर, ता जामनेर जि जळगाव
लिहुन देणार : संजय घनश्याम सूर्यवंशी रा. पहूर यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 231/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय घनश्याम सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.