सातबारा Watch

← पहूर

Ferfar #21917 · पहूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
416/1, 427/2
Talathi
पल्लवी प्रभु सोळुंके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 गट नंबर 416/1 क्षेत्र 0.32 हे आर व गट नंबर 427/2 क्षेत्र 1.15 हे आर या शेतजमिनीवर कर्जदार बाबुराव नारायण पाटील यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.1000000 दि. 19/10/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहुर ता.जामनेर जि.जळगावयांचेकडील पत्र दि. 19/10/2026 आलेवरून नोंद केली असे.