सातबारा Watch

← पहूर

Ferfar #21927 · पहूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
854
Talathi
पल्लवी प्रभु सोळुंके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 गट नंबर 854 क्षेत्र 0.75 हे आर या शेतजमिनीवर कर्जदार सुनील ज्ञानेश्वर बनकर यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.500000/- दि. 19/10/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहुर ता.जामनेर जि.जळगाव यांचेकडील पत्र दि. 19/10/2026 आलेवरून नोंद केली असे व म.जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.