Ferfar #21928 · पहूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/2/अ
- Talathi
- पल्लवी प्रभु सोळुंके
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
गट नंबर 231/2/अ क्षेत्र 0.71 हे आर या शेतजमिनीवर कर्जदार संजय घनश्याम सूर्यवंशी यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहूर ता.जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.500000/- दि. 19/10/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहुर ता.जामनेर जि.जळगाव यांचेकडील पत्र दि. 19/10/2026 आलेवरून नोंद केली असे व म.जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.