Ferfar #1027 · अंबाडी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/2
- Talathi
- उज्वला मनसुखराव सुर्यवंशी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहुन घेणार : कळमसरा वी का सेवा सह सोसा ली कळमसरा ता पाचोरा, कळमसरा
लिहुन देणार : रघुनाथ नामदेव धनगर रा. अंबाडी यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2 क्षेत्र 2.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ नामदेव धनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.