Ferfar #2455 · मालखेडा
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- उज्वला मनसुखराव सुर्यवंशी
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा पहुर
गहाणखत लिहुन देणार : अरविंद रामजी पवार रा. मालखेडा यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4929-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1082000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद रामजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1082000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.