Ferfar #2917 · गोंदेगाव
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/1
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मौलाना आझाद ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या शेंदुर्णी ता जामनेर जि जळगाव
गहाणखत लिहुन देणार : कैलास भिकारी मापारी रा. गोंदेगाव यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3082-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222/1 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास भिकारी मापारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-राधाबाई भिकारी मापारी (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार-पूजा कैलास मापारी (खाता क्रमांक :- ) ,