Ferfar #1818 · गणेशपूर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1
- Talathi
- शितल नारायण गोसावी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:आप्पा तुळशीराम राठोड यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्र 85/1 वर गोंदेगाव विकास सो ली गोंदेगाव यांचेकडून दिनांक 01/08/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोंदेगाव विकास सो ली गोंदेगाव यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.