सातबारा Watch

← गणेशपूर

Ferfar #1822 · गणेशपूर

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
68/1/ब
Talathi
शितल नारायण गोसावी
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 खरेदी लिहुन देणार:- नारायण शंकर राठोड रा. गणेशपूर(खाता क्रमांक430) खरेदी लिहुन घेणार : दैवशाला विनोद पाटील , (खाता क्रमांक :-898) मौजे गणेशपुर ता. जामनेर शिवारातील शेतजमीन गट नंबर 68/1/ब चे एकुण क्षेत्र । हे. 60 आर + पो.ख. ० है. 02 आर एकुण 1 हे. 62 आर आकार 2 रु. 25 पैसे या शेतजमीनीपैकी उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील 0 हे. 80 आर आकार 1 रु. 12 पैसे ची शेतजमीन व यातील विहीर- 1 चे संपुर्ण हक्कासह खरेदी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3171/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.