Ferfar #25559 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
खरेदीखत लिहून देणार - माधुरी मुकुंदराज येलमकर
खरेदीखत लिहून घेणार - संतोष शेनफडू बडगुजर
मौजे शेंदुर्णी नगर पंचायत हद्दीतील गट नं 1047/1 मधील प्लॉट नं 23 क्षेत्र 105.00चौरस मीटर ची प्लॉट जागा तसेच गट नं 1047/1 मधील प्लॉट नं 24 क्षेत्र 105.00 चौरस मीटर प्लॉट जागा मोबदला र रु 330000/- चा दि 05/10/2026 रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो जामनेर यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 5117/2026 दि 05/10/2026आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.