सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25570 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
611/पै
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 खरेदीखत करुन देणार - भारत सुरेश वराडे खरेदीखत करुन घेणार - शितल अविनाश सोनवणे मौजे शेंदुर्णी शिवारातील शेत जमिन गट नं 611 पै क्षेत्र 0 हे 11 आर आकार 0 रु 37 पै या पैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे 01 आर आकार 0 रु 03 पै ची शेत जमिन मोबदला र रु 162000/- वर दि 12/10/2026 रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो पहूर पेठ यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 3066/2026 दि 12/06/2026 आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.