Ferfar #25573 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 654/2/2/54
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
खरेदीखत करुन देणार - यश बालू जैन
खरेदीखत करुन घेणार - भुषण सुभाष जगताप
मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 654/2/2 यातील प्लॉट नं 54 क्षेत्र 228.00 चौ मी या पैकी पुर्वे कडिल क्षेत्र 114.00 चौ मी ची बखळ प्लॉट जागा मोबदला र रु 176000/- वर दि 12/10/2026रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो पहूर पेठ यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 3074/2026 दि 12/10/2026आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.