सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25576 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1114/1/पैकी/1114/2/पैकी/
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 खरेदीखत करुन देणार - संदिप आनंदा बारी ,विशाल माधव सोनार, च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे जनरल मुखत्यार म्हणुन ज्ञानेश्वर मुरलीधर सोनार खरेदीखत करुन घेणार -पवनकुमार गौरीशंकर सैनी मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 1114/1/पैकी/1114/2/पैकी/ प्लॉट नं 10 क्षेत्र 121.50 चौ मी या पैकी लिहून देणार यांचे सामाईकातील अविभाज्य क्षेत्र 60.75 चौ मी ची बखळ प्लॉट जागा मोबदला र रु 94000/- वर दि 12/10/2026 रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो यावल यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 2162/2026 दि 12/10/2026आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे. 1114/1/पैकी/1114/2/पैकी/प्लॉट नं/10,1114/1/पैकी/1114/2/पैकी/प्लॉट नं/10