Ferfar #25579 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 641/49/ब
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-यमुनाबाई आनंदा कुंभार
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- निर्मलाबाई सुरेश कुंभाऱ
मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 641 पैकी यातील प्लॉट नं 49ब क्षेत्र 105.00 चौ मी या पैकी सामाईकांतील अविभाज्य हिस्याची निम्मे बखळ जागा क्षेत्र 52.50 चौ मी प्लॉट जागा मोबदला र रु 0/-वर दि 13/10/2026 रोजी बक्षीसपत्र करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो यावल यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 2190/2026 दि 13/10/2026आलेवरून बक्षीसपत्र करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.