Ferfar #25580 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1114/1/पैकी/1114/2/पैकी/
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026खरेदीखत करुन देणार - संदिप आनंदा बारी, विशाल माधव सोनार च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे जनरल मुखत्यार म्हुणन ज्ञानेश्वर मुरलीधर सोनार
खरेदीखत करुन घेणार - संगीताबाई भगवान बारी
मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 1114/1/पैकी/1114/2/पैकी/ यातील प्लॉट नं 5 क्षेत्र 121.50 चौ मी या पैकी सामाईकांतील अविभाज्य क्षेत्र 54.00 चौ मी ची बखळ प्लॉट जागा मोबदला र रु 84000/- वर दिनांक 13/10/2026 रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो यावल यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 2188/2026 दि 13/10/2026आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.
1114/1/पैकी/1114/2/पैकी/प्लॉट नं/5,1114/1/पैकी/1114/2/पैकी/प्लॉट नं/5