Ferfar #25586 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 639/1
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पाचोरा पिपल्स को .ऑफ बॅक लि .पाचोरा शाखा शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : रवि प्रकाश कोदवाणी ,विकी प्रकाश कोंदवाणी रा. शेंदूर्णी यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3090-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 639/1 क्षेत्र 0.4460 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवि प्रकाश कोदवाणी ,विकी प्रकाश कोंदवाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.