सातबारा Watch

← शेंदूर्णी

Ferfar #25587 · शेंदूर्णी

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
654/2/1/49, 654/2/1/50
Talathi
योगेश लक्ष्‍मण ब्राम्‍हणे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 खरेदीखत करुन देणार - मे.नवकार बिल्डर्स कजगाव यांचे भागीदार श्री महेंद्रकुमार जवरीलाल खरेदीखत करुन घेणार - 1.पंकज अरुण चौधरी,2.ज्ञानेश्वर दिलीप चौधरी मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेत गट नं 654/2/1 यातील प्लॉट नं 49 क्षेत्र 121.95 चौ मी ची संपुर्ण बखळ प्लॉट जागा तसेच गट नं 654/2/1 यातील प्लॉट नं 50 क्षेत्र 120.00 चौ मी ची संपुर्ण बखळ प्लॉट जागा मोबदला र रु 375000/- चा दिनांक 15/10/2026 रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो पहूर पेठ यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 3091/2026 दि 15/10/2026आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.