Ferfar #25589 · शेंदूर्णी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 745/1/44
- Talathi
- योगेश लक्ष्मण ब्राम्हणे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:- प्रीती अश्विन अग्रवाल
लिहुन घेणार :निशांत रविंद्र अग्रवाल
मौजे शेंदुर्णी शिवारातील बिनशेती गट नं 745/1यातील प्लॉट नं 44 क्षेत्र 192.00चौ मी या पैकी दक्षिण कडिल क्षेत्र 96.00 चौ मी बखळ प्लाट जागा मोबदला र रु 200000/- वर दि 16/10/2026रोजी खरेदी करून दिली व घेतली.म.दुय्यम निबंधक सो पहूर पेठ यांचेकडील सुची 2 व दस्त क्र 3094/2026 दि 16/10/2026आलेवरून खरेदी करून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करणेबाबत नोंद घेतली असे.